चंद्रपूर : वर्धा, वैनगंगा, उमा नद्यांना पूर; शहरं पाण्याखाली | Chandrapur | Rain Flood

2022-07-19 111

चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे वर्धा, वैनगंगा, उमा या नद्यांना पूर आला आहे. शहरालगतच्या इरई धरणाचे सर्व दरवाजे ०.५० मिटरने उघडण्यात आले आहेत. परिणामी इरई नदीची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे शहराच्या सखल भागातील पूरस्थिती आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.

Videos similaires